देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय प्राणी आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही, अशी खंत व्यक्त करत गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केली. ...
देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिलायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यानी व्यक्त केली. ...
ऐतिहासिक पेशवेकालीन असलेले गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करून आलेल्या भक्तजणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ...
श्रीक्षेत्र गंगामसला येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री मोरेश्वर (भालचंद्र) च्या दर्शनासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ...
रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा, सादर होत असलेली एकापेक्षा एक सुमधुर गाणी, तितक्याच दमाची स्वरसाथ या भारावून टाकणाऱ्या वातावरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते संगीत रजनी व दुग्धपान कार्यक्र माचे. मंगळवारी (दि.२३) भद्रकालीतील साक्षी गणपती ...