लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
भंडारा येथील येथील जागृत भृशुंड गणेश देवस्थान - Marathi News |  Jagar Bhrusund Ganesh Devasthan at Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा येथील येथील जागृत भृशुंड गणेश देवस्थान

विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आह ...

बाप्पा आले... - Marathi News | Bappa came ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाप्पा आले...

जालना शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता गणेशाचे परंपरागत उत्साहात गुरूवारी आगमन झाले. ...

हिंगोलीत ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत - Marathi News |  Welcome to 'Shree' in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत

जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अशा मंगलमय वातावरणात मंगलमूर्तीचे आगमन झाले. गणेशाची स्थापना करण्यात आली. ...

बीडमध्ये बाप्पांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to the Babap Sankalp in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बाप्पांचे जल्लोषात स्वागत

पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष ...

अखेर महापालिकेत बाप्पा विराजमान - Marathi News |  Finally Bappa Viharaman in Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर महापालिकेत बाप्पा विराजमान

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परं ...

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ - Marathi News |  Ganapati Bappa Moraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...अशा उल्हासपूर्ण वातावरणात सुखकर्ता-दु:खहर्ता विनायकाचे शहरात स्वागत करण्यात आले आणि अवघे वातावरण भक्तिमय झाले. केवळ सार्वजनिक मंडळेच नव्हे तर घरोघर गणराय विराजमान झाले असून, आता दहा दिवस ...

बाप्पाची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना - Marathi News | Installation in Bappa's Mangal environment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाप्पाची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना

मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी गुरूवारी मंगलमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार आणि हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. ...

नांदेडमध्ये गणेशाचे जल्लोषात आगमन - Marathi News | Arrival of Ganesha celebrations in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये गणेशाचे जल्लोषात आगमन

शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोल, ताशांच्या गजरात विधिवतपणे स्वागत करुन घराघरात प्रतिष्ठापणा करण्यात आली. ...