लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात : आशिष शेलार - Marathi News | bjp leader ashish shelar slams thackeray sarkar over ganeshotsav new rules in maharashtra coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात : आशिष शेलार

गणेशोत्सवाबाबत लादलेल्या अटी जाचक असल्याचं शेलार यांचं वक्तव्य. गणेशोत्सवावरील लादण्यात आलेले निर्बंध एकतर्फी असल्याची शेलार यांची प्रतिक्रिया. ...

कोरोनामुळे गणेश मूर्तिकामात हात आखडता - Marathi News | Due to the corona, Ganesha idol makers in dillema | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे गणेश मूर्तिकामात हात आखडता

Khamgaon News : गणपतीच्या मूर्ती बनवूनही मागणी न आल्यास, माल तसाच पडून राहण्याची भीती मूर्तिकारांसह व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. ...

ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन - Marathi News | Thane A solution soon Guardian Minister assures Ganeshotsav committee coronavirus pandemic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन

Ganeshotsav Thane : गणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवण्याची समितीची मागणी. राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं शिंदे यांचं आश्वासन. ...

कोरोनामुळे गणेश मूर्तिकामात हात आखडता - Marathi News | Due to the corona, Ganesha's hand is stuck in the sculpture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे गणेश मूर्तिकामात हात आखडता

रोहन वावधाने, मानोरी : गेल्या दोन वर्षांपासून थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव सोहळा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी गणरायच्या मूर्तिकामात हात आखडता घेतला आहे. मोठ्या ...

पेणचे बाप्पा निघाले ‘परदेशवारी’ला! ५००० गणेशमूर्ती आज होणार रवाना - Marathi News | Ganeshotsav: Pen's father went on a 'foreign trip'! 5000 Ganesh idols will be dispatched today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणचे बाप्पा निघाले ‘परदेशवारी’ला! ५००० गणेशमूर्ती आज होणार रवाना

Pen Ganesh idols: बाप्पांच्या परदेशवारीस अखेर सरकारची मान्यता मिळाल्याने व परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेणमधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा सूत्रांंनी माहिती ...

गणपती बाप्पा मोरया! प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराला आंब्यांची आकर्षक सजावट - Marathi News | Bappa Moraya! Decoration of 360 mangoes at Mayureshwar, Morgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया! प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराला आंब्यांची आकर्षक सजावट

अक्षय्य तृतीयानिमित्त बाप्पाला नैवेद्य ...

अपराध दूर करण्यासाठी विघ्नहर्ताची प्रार्थना! | Ganpati Prarthana | Vighnaharta Shri Ganesh Prarthana - Marathi News | Prayer of disruptor to remove crime! | Ganpati Prarthana | Vighnaharta Shri Ganesh Prarthana | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :अपराध दूर करण्यासाठी विघ्नहर्ताची प्रार्थना! | Ganpati Prarthana | Vighnaharta Shri Ganesh Prarthana

...

आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ - Marathi News | Now the devotees are looking forward to Ganesh Jayanti | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ

Maghi Ganesh Jayanti : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. ...