Next

अपराध दूर करण्यासाठी विघ्नहर्ताची प्रार्थना! | Ganpati Prarthana | Vighnaharta Shri Ganesh Prarthana

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 09:08 PM2021-02-26T21:08:38+5:302021-02-26T21:10:02+5:30

गणपती बाप्पा हे बुद्दीची देवता असणारे दैवत असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात पूजा करतात व त्याची भक्ती देखील करतात. पण आपण जीवनामध्ये केलेले अपराध दूर करण्यासाठी आपण विघ्नहर्ताची कोणती प्रार्थना करावी? आणि ती प्रार्थना नेमकी कोणती आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :गणपतीगणेशोत्सवगणपतीपुळे मंदिरganpatiGanpati FestivalGanpatipule Mandir