लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi News in Marathi | गणेश चतुर्थी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh chaturthi, Latest Marathi News

नव्या नवरीचा पहिला ओवसा...! 'असं' पार पडलं अंकिताचं पहिलं गौरी पूजन, व्हिडीओवर होतोय प्रेमाचा वर्षाव - Marathi News | bigg boss marathi season 5 fame ankita walawalkar first gauri puja after marriage share beautiful video with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या नवरीचा पहिला ओवसा...! 'असं' पार पडलं अंकिताचं पहिलं गौरी पूजन, व्हिडीओवर होतोय प्रेमाचा वर्षाव

लग्नानंतरचा पहिला सण, नवीन घरातलं पहिलं गौरी पूजन! अंकिता वालावलकरने शेअर केला सुंदर व्हिडीओ  ...

"गेल्या काही दिवसांत खूप जवळची माणसं..."; लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक, म्हणाली... - Marathi News | ganesh chaturthi 2025 marathi actress chala hawa yeu dya fame shreya bugde get emotional during ganpati visarjan share post says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या काही दिवसांत खूप जवळची माणसं..."; लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक, म्हणाली...

लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक, म्हणाली-"मन कुठेतरी दुःखी आहे, कारण..." ...

Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग - Marathi News | Gaurai has arrived, make her a lemonade! Today, there is enthusiasm for worship in households, women rush to make offerings | Latest religious News at Lokmat.com

धार्मिक :आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग

गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत. ...

Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी! - Marathi News | The 'obstacle-buster' in khaki is on duty for 72 hours! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!

Mumbai Police: मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव या दुहेरी जबाबदारीने मुंबई पोलिसांचे खाकीतील जवान सलग ७२ तास ड्यूटीवर तैनात आहेत. ...

लेख: पीओपी मूर्तींबाबत ठोस धोरण आखणे आवश्यक - Marathi News | Article: Need to formulate a concrete policy regarding POP idols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीओपी मूर्तींबाबत ठोस धोरण आखणे आवश्यक

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनवण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. ...

विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..? - Marathi News | Special Article: Listen to what the MLA says; then what's the need to think..? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?

राज्यभरात गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या परिसरात राहणारी हजारो कोकणी माणसं गणपतीला कोकणात जातात. ...

Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र! - Marathi News | Mumbaikars want change, get to work; Amit Shah's advice to BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!

महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे, आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला. ...

विशेष: तोचि प्रेरणादायी, तोचि अधिपती - Marathi News | Special article Ganeshotsav 2025 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष: तोचि प्रेरणादायी, तोचि अधिपती

ज्याचा सहवास हवाहवासा तो गणेश म्हणजे मूळचा गुणेश. आपल्या मनांत तसाच चराचरातही. सृष्टीव्यापी. प्रणवस्वरूप. त्रैलोक्याधिपती. लोकसमूहांचा-गणांचा पती. लंबोदर, जगदाधार, अनाथांचा नाथ, दीनानाथ, विघ्नहर्ता, चिंतामणी, सर्वेश्वर आदी नामांचा धारणकर्ता... ...