स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन तथा नाली सफाई कामाच्या कंत्राटाची मुदत संपत येत असल्याने नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबवून हे काम नव्या कंत्राटदाराच्या हातात सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लॉयड मेटल कंपनीच्या वतीने सुरू असलेले काम बंद करण्यात आले आहे. यामुळे विविध विभागात कार्यरत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ७०० ते ८०० जणांच्या रोजगारावर गदा आली आहे. ...
नक्षलवाद्यांनी यावर्षी सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी पुन्हा दोन नागरिकांची हत्या केली. गेल्या २२ जानेवारीपासून सुरू असलेल्या या हत्यासत्रातील बळींची संख्या ७ झाली आहे. ...