लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक; २२ जणांना घातला गंडा   - Marathi News | 48 lakh fraud under the pretext of investing in business; fraud with 22 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक; २२ जणांना घातला गंडा  

लोकांना ६ टक्के कमी व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले. ...

सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two person arrested in the case fraud of crores with youth in the attraction of jobs in the army | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख वसूल केले आहे. ...

यवतमाळात अडीच लाखांचे बोगस खत जप्त - Marathi News | Two and a half lakh bogus fertilizers seized in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात अडीच लाखांचे बोगस खत जप्त

शनिवारी सकाळी दिग्रस तालुक्यातील तिवरी या गावात बावणे कृषी केंद्रात मालवाहू एसटीतून आलेला बोगस खताचा साठा उतरविला गेला. सापळा लावून असलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी लगेच हा साठा जप्त केला. ...

परवाने न घेता उत्पादन; कंपोस्ट खताच्या नावाने दिली जातेय माती ! - Marathi News | Production without licenses; Soil is given in the name of compost manure! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परवाने न घेता उत्पादन; कंपोस्ट खताच्या नावाने दिली जातेय माती !

शेतकºयांना लागला मीठाचा खडा; सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाला चालना देण्याची गरज ...

अडकूर येथील सेवासंस्थेत १ कोटी ४६ लाखांचा अपहार - Marathi News | Embezzlement of Rs. 1 crore 46 lakhs at Adakoor service organization | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अडकूर येथील सेवासंस्थेत १ कोटी ४६ लाखांचा अपहार

अडकूर (ता. चंदगड) येथील सेवासंस्थेत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख पाच हजार ४९७.७० रुपयांचा अपहार झाला आहे. याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. ...

ऑनलाईन पेशंट तपासणीचे अ‍ॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक  - Marathi News | Fraud with female doctor in the name of giving online patient checkup app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन पेशंट तपासणीचे अ‍ॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक 

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सायबर चोरट्यांची नवी शक्कल ...

नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल - Marathi News | Crime filed against Director General of Town Planning Hanumant Nazirkar by Anti Corruption bureau Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता ...

राजकीय दबावावर बोगस द्रवरूप खताचा जिल्ह्यात सुळसुळाट - Marathi News | Bogus liquid manure flourishes in the district under political pressure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजकीय दबावावर बोगस द्रवरूप खताचा जिल्ह्यात सुळसुळाट

शेतकºयांची चिंता वाढली; शेतकºयांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...