तवलेल्या पैशांवर ठरल्याप्रमाणे अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर येथील ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेडचा मुख्य कार्यकारी संचालक संशयित विकास जयस ...
प्रवास करण्यासाठी तिकिटाची नोंदणी करावयाची बतावणी करून एका भामट्याने माहिती घेऊन कन्फर्म तिकीट रद्द केले. तिकिटाची रक्कम घेऊन तो पसार झाला. ही घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...
आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्यासाठी दोन भावांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि ज्यांची मालमत्ता आहे त्यांनाच येथून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. ...
मंदिरासाठी ७६ पंख्यांची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या भरत निमावंत (४६, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे ...
ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांची ऑनलाईन फसवणूक असताना चक्क ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीला आ ...