लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

किराणा मिळवून देण्याची बतावणी करीत ठाण्यात दोघां भामट्यांनी वृद्धेला लुबाडले - Marathi News | Pretending to get groceries, the two vagrants robbed the old woman in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किराणा मिळवून देण्याची बतावणी करीत ठाण्यात दोघां भामट्यांनी वृद्धेला लुबाडले

मोफत किराणा माल मिळवून देतो, अशी बतावणी करीत दोघा भामट्यांनी ६४ वर्षीय वृद्धेकडील सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाइल असा ८१ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना घोडबंदर रोड भागात घडली. त्यामुळे मोफत किराणा देण्याच्या नावाखाली कोणी दागिने, पैसे सांभाळून ठेवा, ...

परदेशात निर्यात होणाऱ्या ५५ लाखांच्या मालाचा शहापूरातच अपहार करणा-या त्रिकुटास अटक - Marathi News | Three arrested for embezzling Rs 55 lakh worth of goods exported abroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परदेशात निर्यात होणाऱ्या ५५ लाखांच्या मालाचा शहापूरातच अपहार करणा-या त्रिकुटास अटक

उत्तरप्रदेशातून जपानमध्ये नेण्यात येणारे कारपेट आणि मण्यांचा ५५ लाखांचा माल जेएनपीटीमध्ये नेण्याऐवजी ठाणे जिल्हयातील शहापूरातच परस्पर अपहार करणा-या ट्रक चालकासह तिघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी नागपूरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मालही ज ...

ठेवीदारांची दहा कोटींची फसवणूक; परिवर्तन मल्टीस्टेटचा फरार मुख्याधिकारी गजाआड - Marathi News | Ten crore fraud of depositors; Fugitive ceo of Parivartan Multistate arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठेवीदारांची दहा कोटींची फसवणूक; परिवर्तन मल्टीस्टेटचा फरार मुख्याधिकारी गजाआड

आमिष दाखवून बीड जिल्ह्यातील ठेवीदारांची फसवणूक ...

बनावट धनादेशाद्वारे धान्य खरेदी करुन मुंबईच्या व्यापाऱ्याची एक लाख २१ हजारांची फसवणूक - Marathi News | One lakh 21 thousand fraud of a Mumbai trader by buying grain through fake cheque | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट धनादेशाद्वारे धान्य खरेदी करुन मुंबईच्या व्यापाऱ्याची एक लाख २१ हजारांची फसवणूक

दुकानासाठी धान्याची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख २१ हजारांची फसवणूक करणाºया भरत निमावंत ( रा. ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ...

ठाण्यात व्यवसायासाठी सुटटया पैशांची आवश्यकता असल्याचे भासवून रोकड लंपास करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for cash laundering in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात व्यवसायासाठी सुटटया पैशांची आवश्यकता असल्याचे भासवून रोकड लंपास करणाऱ्यास अटक

दुकानासाठी सुटया पैशांची गरज असल्याचे भासवून मालाची डिलीवरी करणाऱ्यांकडून ३६ हजारांची रोकड लुबाडणाºया फैय्याज उस्मान मेमन यास नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. ...

नवनव्या कंपन्या स्थापन करून फसवित होता बंजारा - Marathi News | Banjara was deceived by setting up new companies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनव्या कंपन्या स्थापन करून फसवित होता बंजारा

टॅक्सी मालकांना लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या सुभाष बंजारा नवनव्या कंपन्या स्थापन करून नागरिकांना फसवित होता. अनेक काळापासून त्याचा गोरखधंदा सुरू असल्यामुळे तो फसवणूक करण्यात पटाईत होता. नागपुरात त्याने ४३५ टॅक्सी मालकांना फसविल्याची माहिती ...

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या विकास खुडेसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Crime against five people, including Vikas Khude, for defrauding investors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या विकास खुडेसह पाच जणांवर गुन्हा

तवलेल्या पैशांवर ठरल्याप्रमाणे अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर येथील ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेडचा मुख्य कार्यकारी संचालक संशयित विकास जयस ...

कॅब सर्व्हिसच्या नावाखाली टॅक्सी मालकांची फसवणूक - Marathi News | Fraud of taxi owners in the name of cab service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅब सर्व्हिसच्या नावाखाली टॅक्सी मालकांची फसवणूक

कॅब सर्व्हिस सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांची वाहने भाड्याने घेऊन त्यांची रक्कम थकविल्या प्रकरणी सदर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. ...