लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

नागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार - Marathi News | Missappropriation of Rs 16 lakh from Thana Malkhana in-charge in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार

सक्करदरा पोलीस ठाण्याच्या मालखाना प्रभारीने १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील हवालदार रामचंद्र टाकळखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी संगीता नाझीरकर यांना अटक - Marathi News | Sangeeta Nazirkar wife of town planning joint director Hanumant Nazirkar arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी संगीता नाझीरकर यांना अटक

बनावट दस्ताऐवज बनवून केली फसवणूक.. ...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Actor Vikram Gokhale's bail application rejected by pune court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

गिरीवन प्रकल्पात बेकायदेशीरपणे जमिनीची विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांच्यासह १४ जणांवर पौड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल.. ...

आमदार अनिल भोसलेंच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेचे छापे; 30 कोटींच्या मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव - Marathi News | Economic Crime Branch raid on MLA Anil Bhosale's house; Proposal to confiscate property worth Rs 30 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार अनिल भोसलेंच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेचे छापे; 30 कोटींच्या मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव

 शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत. ...

पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धाची सोनसाखळी लुबाडली - Marathi News | Pretending to be a policeman, he stole the old woman's gold chain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धाची सोनसाखळी लुबाडली

पोलीस असल्याची बतावणी करीत मदनलाल गुप्ता या ७८ वर्षीय वृद्धाची सोनसाखळी आणि सोन्याची अंगठी असा ३५ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी बाळकूमच्या दादलानी परिसरात घडली. ...

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी - Marathi News | 20 girls fall in trap of accused to temptation to become air hostess, now they are threatened with defamation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

एअर होस्टेस (हवाई सुंदरी) बनवण्याच्या नावाखाली कोलकाता येथील एका युवकाने 21 मुलींची फसवणूक केली आहे. ...

डीएसकेंच्या जप्त मालमत्तेतून ‘सप्तशृंगी’बंगला वगळण्यासाठी सहा वर्षांच्या नातवाची न्यायालयात धाव - Marathi News | The grandson of DSK ran to the court to remove the bungalow from the confiscated property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या जप्त मालमत्तेतून ‘सप्तशृंगी’बंगला वगळण्यासाठी सहा वर्षांच्या नातवाची न्यायालयात धाव

डीएसके यांनी बक्षीसपत्राद्वारे २०१६ मध्ये हा बंगला नातवाच्या नावावर केला आहे. ...

५०० हुन अधिक गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शेठजी विरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | Filed a case against businessman for fraud of crores rupees from more than 500 investors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५०० हुन अधिक गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शेठजी विरोधात गुन्हा दाखल 

बेकायदा भिशी चालवून तसेच कमी कालावधीत दामदुपट्ट रक्कम देतो अशी बतावणी करून केली फसवणूक.. ...