कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्याच्या नावाखाली एका फार्मासिटीकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. ...
व्हेनेझुएला येथील एका वित्तीय कंपनीतून ११ कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक करणाऱ्या अविनाश जाधव आणि सपना जाधव या दाम्पत्याला ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात आधी तक्रार अर्ज दाखल झाल ...
रेल्वेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली मध्यप्रदेशातील अनेक तरुणांना सुमारे एक कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या टोळीतील नितीन पाटील उर्फनितीन आकाराम बारपटे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी पहाटे अटक केली. त्याच्यावर मध्यप् ...