लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

fraud: गुंतवणुकीसाठी पडल्या उड्या, अन् आता दामदुप्पट लाभाचा फास - Marathi News | Cheating many people in the name of double profit scheme in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :fraud: गुंतवणुकीसाठी पडल्या उड्या, अन् आता दामदुप्पट लाभाचा फास

गेली दीड वर्षे ‘लोकमत’ने या कंपन्यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली. सामान्य माणसाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ‘लोकमत’ जे मांडत आला तेच घडले. ...

Fraud: फसवणुकीचा नवा फंडा : आमशीत होतात दहा महिन्यांत डबल; पैसे जमा करा, सोन्याचे क्वाइन घ्या - Marathi News | Fraud: The new funda of fraud: Amishit doubles in ten months; Collect money, get gold coins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फसवणुकीचा नवा फंडा : आमशीत होतात दहा महिन्यांत डबल; पैसे जमा करा, सोन्याचे क्वाइन घ्या

Fraud: आमशी (ता. करवीर) येथे तीन- चार तरुणांनी एकत्र येऊन नवीनच फंडा शोधून काढला आहे. तिथे तुम्ही अडीच लाख रुपये गुंतवले की लगेच तुम्हाला एक तोळ्याचे सोन्याचे नाणे मिळते व गुंतवलेली रक्कम दरमहा ५० हजार याप्रमाणे परत दिली जात आहे. ...

इन्स्टाग्रामच्या मैत्रीने लावला ७ लाखांचा चुना; चेंबुरमधील बेस्ट चालकाच्या पत्नीची फसवणूक - Marathi News | 7 lakh fraud by friendship of Instagram; Cheating wife of best driver in Chembur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामच्या मैत्रीने लावला ७ लाखांचा चुना; चेंबुरमधील बेस्ट चालकाच्या पत्नीची फसवणूक

तक्रारदार महिची अमेरिकेचा रहिवासी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीशी मैत्री झाली. ...

Pune Crime | प्लॉट खरेदीच्या बहाण्याने दोन कोटी ७६ लाखांची फसवणूक - Marathi News | 2 crore 76 lakh fraud on the pretext of plot purchase pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime | प्लॉट खरेदीच्या बहाण्याने दोन कोटी ७६ लाखांची फसवणूक

ही घटना नोव्हेंबर २०१७ ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली... ...

बिझनेस पार्टनरच्या खोट्या सह्या करून ३० लाख केले वळते; करारनाम्यातदेखील केली ‘हेराफेरी’ - Marathi News | man arrested for defrauding business partner by 30 lakhs by false signature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिझनेस पार्टनरच्या खोट्या सह्या करून ३० लाख केले वळते; करारनाम्यातदेखील केली ‘हेराफेरी’

फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक ...

‘फ्रेन्चायजी’च्या नावावर सात लाखांनी फसविले; पाच जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Seven lakhs cheated in the name of 'franchise'; Crime against five persons in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फ्रेन्चायजी’च्या नावावर सात लाखांनी फसविले; पाच जणांविरुद्ध गुन्हा

आराेपींचा शाेध सुरू ...

दामदुप्पटचे आमिष: तुमच्या पैशाची जबाबदारी आमची म्हणणारेच झाले गायब - Marathi News | Those who say we are responsible for money have disappeared | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दामदुप्पटचे आमिष: तुमच्या पैशाची जबाबदारी आमची म्हणणारेच झाले गायब

त्याने पैसे गुंतवले, त्याला इतके लाख मिळाले, त्याला क्रेटा, ब्रिझा मिळाली अशी हवा तयार झाल्यावर जे पैसे गुंंतवत नव्हते ते नालायक ठरू लागले. त्यातूनच साखळी तयार झाली. लोकांतच या कंपन्यांना पैसे देण्यासाठी जणू स्पर्धाच लागली. ...

कोल्हापूर: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या २८ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A from Kolhapur who cheated crores. A. S. case has been registered against 28 traders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या २८ जणांवर गुन्हा दाखल

गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे दाखवले आमिष ...