लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

कोल्हापुरात कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या ‘ऑक्ट नाईन’च्या संचालकास सांगलीत अटक - Marathi News | The director of Oct Nine who made a scam worth crores in Kolhapur was arrested in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरात कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या ‘ऑक्ट नाईन’च्या संचालकास सांगलीत अटक

जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांना गंडा ...

बनावट आरडी बुक तयार करून बॅंक ग्राहकांची ५ लाखांनी फसवणूक - Marathi News | Bank customers cheated of 5 lakhs by creating fake RD book in SBI Seva Kendra, Korchi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट आरडी बुक तयार करून बॅंक ग्राहकांची ५ लाखांनी फसवणूक

काेरची येथील एसबीआय सेवा केंद्रातील प्रकार, दाेघांना अटक ...

Jio, Airtel, Vi युझर्ससाठी नवा नियम, आता २४ तास बंद राहणार SIM कार्ड  - Marathi News | New rule for Jio Airtel Vi users now SIM card will be locked for 24 hours dot new rule to stop fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio, Airtel, Vi युझर्ससाठी नवा नियम, आता २४ तास बंद राहणार SIM कार्ड 

Sim Card New Rule : सरकारनं सिमकार्ड संबंधी नवा नियम आणला असून यामुळे बँकिंग फ्रॉड सारख्या घटना थांबवण्यास मदत मिळणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ...

पुण्यात तब्बल पावणेदहा कोटींचा अपहार; ‘लक्ष्मीबाई’च्या चेअरमनला अटक - Marathi News | An embezzlement of as many as fifty crores in Pune Chairman of Lakshmibai arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल पावणेदहा कोटींचा अपहार; ‘लक्ष्मीबाई’च्या चेअरमनला अटक

संचालकांवर एमपीआयडी ॲक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणारा पोलिसांच्या ताब्यात; ATM कार्ड बदलून करायचा फसवणूक - Marathi News | Uttar Pradesh Police has arrested Natwarlal Bajrang Bahadur who spent 3 crore on his bar girlfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणारा पोलिसांच्या ताब्यात; ATM कार्ड बदलून करायचा फसवणूक

बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणाऱ्या नटवरलाल बजरंग बहादूरला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. ...

जि.प.तील पेन्शन घोटाळा; रक्कम वळती झालेले खातेधारक गुन्हे शाखेच्या रडारवर - Marathi News | 17 bogus account holders will be investigated amid Pension Scam in ZP Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प.तील पेन्शन घोटाळा; रक्कम वळती झालेले खातेधारक गुन्हे शाखेच्या रडारवर

बोगस १७ खातेदारांची होणार चौकशी ...

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: स्टोअर्संना लागले कुलूप, परतावेही झाले बंदच; गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर - Marathi News | Fraud in the name of double money: refunds also stopped, Investors lives are threatened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: स्टोअर्संना लागले कुलूप, परतावेही झाले बंदच; गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर

ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे उखळ पांढरे झाले. नंतर गुंतवणूक केली ते मात्र चांगलेच अडकले ...

fraud: गुंतवणुकीसाठी पडल्या उड्या, अन् आता दामदुप्पट लाभाचा फास - Marathi News | Cheating many people in the name of double profit scheme in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :fraud: गुंतवणुकीसाठी पडल्या उड्या, अन् आता दामदुप्पट लाभाचा फास

गेली दीड वर्षे ‘लोकमत’ने या कंपन्यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली. सामान्य माणसाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ‘लोकमत’ जे मांडत आला तेच घडले. ...