लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of a person's in forest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...

शिंगवेकर रस्त्याच्याकडेला लावणार सुमारे ५०० झाडे - Marathi News | About 500 trees to be set up on the Shingwalkar road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंगवेकर रस्त्याच्याकडेला लावणार सुमारे ५०० झाडे

सायखेडा : शिंगवे (ता. निफाड) ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून शिंगवे फाटा ते शिंगवे गावापर्यंतच्या एक-दीड किमी मार्गावरील दोन्ही बाजूला तब्बल ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...

झाडे लावा पैसे जिरवा प्रवृत्ती बोकाळली-:हातकणंगले तालुक्यातील चित्र - Marathi News |  Planting of trees, money and spirit; - Pictures of Hatkanangale taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झाडे लावा पैसे जिरवा प्रवृत्ती बोकाळली-:हातकणंगले तालुक्यातील चित्र

वन विभागाने झाडे लावण्याच्या खड्ड्यापासून माती, खत भरण्यापर्यंत आणि रोप लागवडीसाठी अधिकारी ते वनरक्षक यांनी आपल्याच पै-पाहुण्यांना दिलेली ठेकेदारी, मरअळीच्या नावाखाली तेच खड्डे तीच झाडे, संरक्षक चरीचे फक्त कागदी घोडे, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी गत ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू - Marathi News | Death of Chitale in an unknown vehicle | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू

तालुक्यातील दहेगाव जंगलातील गोंदिया-आमगाव मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने चितळाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. आमगाव तालुक्यातील दहेगाव जंगलात अनेक वन्यप्राणी असून याच जंगलातून गोंदिया आमगाव मार्ग जात ...

मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’, वन्यजीव संशोधक अशहर खान यांचे यशस्वी संशोधन - Marathi News | Mandarine Rat Snake found in Mizoram forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’, वन्यजीव संशोधक अशहर खान यांचे यशस्वी संशोधन

मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात 'मॅन्डारीन रॅट स्नेक' या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...

कोचिनारा जंगलात आढळले दोन हत्ती - Marathi News | Two elephants found in the Cochinara forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोचिनारा जंगलात आढळले दोन हत्ती

कोरची येथून एक किमी अंतरावर असलेल्या कोचिनाराच्या जंगलात भरकटलेले दोन हत्ती दिसून आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी जंगलात गर्दी केली आहे. कोचिनारा येथील गुराखी संदीप टेकाम याला दोन हत्ती जंगलात दिसून आले. ...

आता झाडे जगविली नाही तर खावी लागेल जेलची हवा; येणार नवा कायदा - Marathi News | If you do not take care of trees then you will punished; The new law will come | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता झाडे जगविली नाही तर खावी लागेल जेलची हवा; येणार नवा कायदा

दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृहपेक्षा वेगळ्या शिक्षेची तरतूद असणार ...

तीन हजारांच्या वृक्षकत्तलीला राष्ट्रवादीचे ९ हजार वृक्षारोपणाने दिले पालिकेला आव्हान - Marathi News | Challenged by the NCP giving 9000 trees to the NCP with three thousand trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन हजारांच्या वृक्षकत्तलीला राष्ट्रवादीचे ९ हजार वृक्षारोपणाने दिले पालिकेला आव्हान

एकीकडे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने शहरातील तीन हजार वृक्ष तोडीला परवानगी दिली असतांना, त्याला आता सडेतोड उत्तर राष्ट्रवादीने दिले आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून पहिल्या टप्यात सोमवारी १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. ...