रात्री १ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागल्याने सरपंच व सदस्यांनी वॉर्ड २ मधील सर्व नागरिकांना झोपेतून जागे केले. त्यानंतर तात्काळ रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या एमएसकेएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी सदर पूल सोडण्यास नकार दिला. मात्र, पाण् ...
गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे ... ...
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदी तीरावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. ...
भंडारा जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गत आठ दिवसांपासून वैनगंग ...
वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहू ...