पूर, मराठी बातम्या FOLLOW Flood, Latest Marathi News
Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka : पेढी पुर्णा, उमा, कमळगंगा व काटेपूर्णा नदीसह नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...
मुसळधार पावसामुळे अमरावतीत ३० तर वर्धा जिल्ह्यातील ४२ गावांचा संपर्क तुटला. ...
यंदा पुराचा धोका बसू नये यासाठी प्रशासनाने यापूर्वीच नियोजन केले आहे. ...
धरणाचे पाणी नदीपात्रात असले तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने तर, बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. अनेक वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा. ...
अतिवृष्टीचा वर्धा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला असून पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. ...
वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. ...
तेलंगणातील पेडपल्ली जिल्ह्यातील मंथनी शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला प्लास्टिकच्या टबमध्ये घेऊन जीवघेणा प्रवास केला आहे. ...