फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
जपानी लोकं शिस्तबध्द असतात ती फक्त कार्यालयीन कामाच्या बाबतीतच नाही तर आपलं आरोग्य जपण्याच्या बाबतीतही.. खाण्या पिण्याचे, त्यांच्या जीवनशैलीचे म्हणून खास असे नियम आहेत. हे नियम खूप अवघड की सोपे, वाचून ठरवा! ...
Weight Loss Tips : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर साध्या गोष्टी ठेवा. स्वतःवर कोणतेही बंधने लादू नका. त्यापेक्षा तुम्ही काय आणि किती प्रमाणात खात आहात. ...
Health tips: अनेक घरांमध्ये रात्रभर पाण्यात ठेवलेले बदाम सकाळी खाल्ले जातात. पण याबाबत मात्र अनेक ठिकाणी खूप गोंधळ दिसून येतो की बदामाची साले (how to eat almonds properly) काढायची की तशीच ठेवायची... याबाबत नेमकं आयुर्वेदतज्ज्ञ काय सांगत आहेत हे वाचा ...