अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारीदेखील जोरदार असते, कारण वेसाव्यातील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. ...
किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. ...
मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत. ...