आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
श्यामराव यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते आजारी होते. ...
Car Fire In Ahmednagar: नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. ...
संभाजीनगर दृतगती मार्गावरील पेडगांव चौकानजिक ही घटना घडली. ...
Gadchiroli : १९ रुग्णालयांचे झाले फायर ऑडिट; हॉटेल्समध्ये अग्निप्रतिबंधक उपायाकडे पाठ ...
सिडको परिसरातील लेखानगर येथे महामार्गावरील उड्डाणपूलाला लागून समांतर रस्त्यालगत चायनीज विक्रेत्यांनी अनधिकृतपणे चौपाटी थाटली आहे. ...
दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...
यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. ...