सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावाजवळ बॅण्ड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याने गाडी व वाद्ये तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. गाडीत बसलेल्या बॅण्ड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला केली व यावर २४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...
एका उपद्रवी दारूड्याने शेजारच्यांवर असलेला राग काढण्यासाठी मध्यरात्री पेट्रोल ओतून त्यांचे दार पेटवून दिले. आग आणि धूरामुळे कोंडमारा झाल्याने जाग आलेल्या सदर कुटुंबातील सदस्यांनी वेळीच योग्य उपाययोजना करून स्वत:चा बचाव केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...