पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या FOLLOW Fire brigade pune, Latest Marathi News
दरवाजाचे लॅच लागल्याने दाेन चिमुकल्या फ्लॅटमध्ये अडकल्या हाेत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॅच ताेडून त्यांची सुटका केली. ...
विहीरीत उडी मारलेल्या 50 वर्षीय महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील गल्ली नंबर 16 मध्ये ही घटना घडली. ...
भवानी पेठेतील एका फर्निचरच्या दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत दुकान संपूर्ण जळून खाक झाले. ...
अग्निशमनविषयी लेखापरीक्षण नाही : दोन वर्षांपासून प्रस्ताव धूळखात पडून ...
पाटील इस्टेट येथे लागलेल्या अागीत शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. येथील लाेकांनी अाता पुन्हा एकदा अापली घरे बांधण्यास सुरुवात केली अाहे. there homes are standing from the ash ...
पिंपळे सौगदार येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील रोझ आयकॉन जवळील जेष्ठ ग्रील हॉटेलमध्ये अचानक आग लागली ...
दुसऱ्या टँकरमध्ये गॅस स्थलांतर केल्याशिवाय टँकर ओढ्यातून वर काढण्याचे काम सुरू करता येत नाही. ...
सदनिकाला शाॅटसर्किटमुळे अाग लागल्याचे लक्षात येताच सुटीवर असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाने वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने माेठा अनर्थ टळला. ...