लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतीची पार्श्वभूमी नसताना गुलाब शेतीतून लाखो कमावतात पुण्याच्या हर्षदाताई ! - Marathi News | young woman from Pune who earns lakhs rupees from rose farming without any agricultural background! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हर्षदाताईंच्या गुलाब शेतीची यशकथा

गुगलवरून गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर उत्साह वाढला आणि २०१६ साली हर्षदा यांनी गुलाब शेती करायचं ठरवलं.  ...

उभ्या पिकांचे होतेय AI मुळे संरक्षण, ॲपमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत भर - Marathi News | crops are being protected by AI, farmers' income is increased by apps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उभ्या पिकांचे होतेय AI मुळे संरक्षण, ॲपमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत भर

उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञान... ...

soil erosion जमिनीची धुप होण्याचे विविध प्रकार त्यामुळे होणारे दुष्परिणाम - Marathi News | Different types of soil erosion and its side effects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :soil erosion जमिनीची धुप होण्याचे विविध प्रकार त्यामुळे होणारे दुष्परिणाम

जमिनीची धूप dhup होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे पाहणे आवश्यक ठरते. आणि त्यानुसार त्याचे विविध प्रकार आहेत. ...

आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य मिलेट वर्ष २०२३ - Marathi News | International Nutritious Cereal Millet Year 2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य मिलेट वर्ष २०२३

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले आहे. आणि त्याच अनुषंगाने देशभरात आणि जगभर चालवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमांमध्ये छोटीसी भूमिका पार पाडत आहे. ...

climate change आंबा बागांमध्ये हवामान बदलामुळे होतोय मोहोर येण्यावर परिणाम - Marathi News | Impact of climate change on flowering of mango orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :climate change आंबा बागांमध्ये हवामान बदलामुळे होतोय मोहोर येण्यावर परिणाम

उष्णतेचा परिणाम आंबा कलमांना मोहोर येण्यास विलंब लावणारा ठरणार आहे. उष्णतेऐवजी आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी गुलाबी थंडीची गरज आहे. यावर्षी कमी पाऊस, वाढलेली उष्णता यामुळे आंबा कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी येण्याचे प्रमाण जास्त ...

कोरडवाहू गहू लागवडीसाठी कोणते वाण निवडाल? - Marathi News | Which variety to choose for dryland wheat cultivation? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू गहू लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात. ...

ज्वारीचे क्षेत्र वाढणार; गहू, कांदा हरभरा घटणार - Marathi News | Sorghum area will increase; Wheat, onion and gram will decrease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीचे क्षेत्र वाढणार; गहू, कांदा हरभरा घटणार

पाऊसच कमी असल्याने यंदा ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची तर गहू, कांदा, हरभरा आदी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात केवळ १५ टक्केच पेरणी झाली आहे. ...

शेतकऱ्यांना आता मिळणार कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती - Marathi News | Farmers will now get information about which crop to sowing which time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता मिळणार कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती

देशातील २६ राज्यांत परंपरागत योजना राबिवण्यात येत असून, शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजनाची माहिती दिली जाणार आहे. ...