केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Congress Vidya Devi And Farmers Protest : काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना विद्या देवा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...
उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...
ट्विटर टूलकिट प्रकरणी देशात दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर या वादात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाने ट्विट करत दिशा रविला पाठिंबा दर्शवला आहे. ...
ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवि हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून निकिता जेकब (nikita jacob) यांना फरार घोषित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. निकिता जेकब या दिशा रविची जवळची सहकारी असल्याचे स ...
गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला ...
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने कृषी कायदे (Farm Laws) मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, तर लोकशाही आण ...