राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. ...
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि युपीच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, नवाब मलिक यांच्या अटकेचं कनेक्शन युपीतील निवडणुका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ...