लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

कार्यालयात घाेडा बांधायची परवानगी द्या! - Marathi News | Allow the horse to be tied in the office! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यालयात घाेडा बांधायची परवानगी द्या!

शासकीय कर्मचाऱ्याचे पत्र व्हायरल. वाढत्या महागाईबरोबरच इंधन दरवाढ डोकेदुखी ठरत असतानाच रोहयो विभागातील सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांची घोडेसवारीला परवानगी मिळण्याची लेखी मागणी चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल.    ...

नोकरदारांसाठी मोठी बातमी, 1 एप्रिलपासून कामाच्या तासांमध्ये होणार बदल, पीएफही वाढणार; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन - Marathi News | from 1st april modi government may applicable some changes regarding salary and pf | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांसाठी मोठी बातमी, 1 एप्रिलपासून कामाच्या तासांमध्ये होणार बदल, पीएफही वाढणार; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन

modi government may applicable some changes regarding salary and pf from 1st april : कर्मचार्‍यांच्या पीएफमध्ये वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे त्यांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. ...

5 वर्षाच्या आतही मिळू शकतो ग्रेच्युटीचा लाभ? जाणून घ्या! - Marathi News | Are you eligible for gratuity payment before completing 5 years of service | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :5 वर्षाच्या आतही मिळू शकतो ग्रेच्युटीचा लाभ? जाणून घ्या!

कायद्याच्या कलम-2A मध्ये ‘सलग काम करण्याची’ व्याख्या करण्यात आली आहे. यानुसार, 5 वर्ष काम न करणारेही अनेक कर्मचारी ग्रॅच्युटीचा (gratuity) लाभ घेऊ शकतात. (Are you eligible for gratuity payment before completing 5 years of service) ...

‘पीएमपीएमएल’च्या ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग : मुरलीधर मोहोळ  - Marathi News | Seventh Pay Commission for 9,498 PMPML employees: Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपीएमएल’च्या ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग : मुरलीधर मोहोळ 

संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता ...

जगात सर्वात जास्त कामाचा बोजा भारतीयांवर आणि मिळतं सर्वात कमी वेतन - Marathi News | Indian employees work longest paid least globally with no leisure hours claims ILO report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वात जास्त कामाचा बोजा भारतीयांवर आणि मिळतं सर्वात कमी वेतन

भारतात कर्मचारी आठवड्याला सरासरी ४८ तास काम करतात आणि त्यांना मिळणारं वेतनही इतर देशांच्या तुलनेत फार कमी असल्याचं अहवालातून आलं समोर. ...

कुत्रा चावल्याने कामगाराचा मृत्यू, वेळेवर योग्य उपचार न केल्याची नातेवाईकांची तक्रार - Marathi News | Death of a worker due to dog bite, relatives complain of not getting proper treatment in time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्रा चावल्याने कामगाराचा मृत्यू, वेळेवर योग्य उपचार न केल्याची नातेवाईकांची तक्रार

मुकेश पाणीपुरी कारखान्यात काम करत असताना तेथील भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला होता. ...

बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग... - Marathi News | Since the boss was not on leave, the employee plotted his own abduction, and then ... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग...

employee plotted his own abduction : ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की तुम्ही काय कराल? शक्यतो आपल्या वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. पण... ...

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सरकार देणार मोठं गिफ्ट? पगारात वाढ होण्याची शक्यता - Marathi News | 7th pay commission dearness allowances may be hiked for january 2021 to june 2021 for central government employees and pensioners | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सरकार देणार मोठं गिफ्ट? पगारात वाढ होण्याची शक्यता

dearness allowances : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे होणार्‍या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मदत होऊ शकते. ...