Nagpur News जर तुम्ही घराला कुलूप लावून महिनाभरासाठी बाहेर गेलात. एक युनिटही वीज वापरली नाही. तरी महावितरणकडून आपल्याला कमीत कमी ११६ रुपयांचे वीज बिल येईल. ...
महावितरण कंपनीने जानेवारी महिन्यात विद्युत नियामक आयोगासमोर मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल करत सन २०१९ पासून ते २०२४-२५ पर्यंत सहा वर्षांमधील तूट म्हणून ६७ हजार ६४४ कोटी रुपयांची मागणी केली होती. ...