जिल्ह्याच्या मतदार यादीत युवा मतदारांची संख्या ४८ टक्के असल्याने या मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे़ त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना युवा मतदार केंद्रस्थानी ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे़ ...
शिवसेनेकडून आॅफर येण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानेच आपण राष्ट्रवादीतून भाजपात गेल्याचे जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठाण्यात स्पष्ट केले. ...