लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली - Marathi News | election commissioner rajiv kumar reaction over when will the assembly elections be held in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली

पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...

लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी - Marathi News | Lok Sabha semi final! Election program of 5 states of Mizoram, Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan, Telangana announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी

या ५ राज्यात १.७७ लाख पोलिंग बूथ बनवले जातील. मतदान केंद्र २ किमी अंतरातच असतील. आदिवासी भागात विशेष मतदान केंद्र उभारली जातील. ...

५ राज्यांच्या निवडणूक तारखा आज जाहीर होण्याची शक्यता; EC घेणार पत्रकार परिषद - Marathi News | EC likely to announce election dates for 5 states, Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh, Telangana, Mizoram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ राज्यांच्या निवडणूक तारखा आज जाहीर होण्याची शक्यता; EC घेणार पत्रकार परिषद

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत बोलाल तर, यावर्षीच्या अखेरीस निवडणूक होण्याची अपेक्षा होती ...

'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Election Commission on NCP: 'If I am illegal, then all elected MLAs are illegal'; Big statement of Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

Election Commission on NCP : 'शरद पवारांच्या कार्यशैलीतून ही लोकं मोठी झाली, आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत.' ...

अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप - Marathi News | Election Commission on NCP : Ajit Pawar group submitted documents of deceased persons; Allegation of Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप

Election Commission on NCP : निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून, सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. ...

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी - Marathi News | 5 state assembly polls may be held after Diwali, results before December 15, Election Commission preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने आराखडा तयार केला आहे. ...

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट का दिले? पक्षांना जनतेला सांगावे लागणार - Marathi News | Why ticket a person with a criminal background? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट का दिले? पक्षांना जनतेला सांगावे लागणार

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. ...

निवडणूक आयोगाच्या सुनावणीस वकीला सह उपस्थित राहणार: शरद पवार - Marathi News | sharad pawar said will attend election commission hearing with lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोगाच्या सुनावणीस वकीला सह उपस्थित राहणार: शरद पवार

आंबेगाव तालुक्यात सभा घेणार ; जुन्नर विधानसभा राष्ट्रवादी कडे राहणार ...