मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
एकता कपूर, मराठी बातम्या FOLLOW Ekta kapoor, Latest Marathi News एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
Ekta Kapoor : अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड कंटेंट दाखवल्यामुळे एकता कपूरला गेल्या काही दिवसांपासून टीकांचा सामना करावा लागतोय... ...
XXX वेब सीरिजवर सुरू असलेल्या वादाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेची निर्माती एकता कपूरला या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. ...
जाणून घ्या नेमका काय आहे हे संपूर्ण प्रकरण.. ...
Ekta Kapoor Arrest Warrant: एकता कपूरने गेल्या वर्षी ट्रिपल एक्स वेबसिरीज काढली होती. त्यावरून ती व तिची आई अडचणीत आली आहे. ...
एकता कपूरने तिच्या भावना शेअर करताना चंकीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ...
Chunky Pandey : काल चंकीच्या वाढदिवसाचं झक्कास सेलिब्रेशन झालं. टीव्हीची क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor ) हिनेही चंकीला बर्थ डे विश केलं. पण तिच्या बर्थ डे पोस्टने लोकांना हैराण केलं... ...
Mukesh Khanna : सासू-सुनांच्या मालिकांनी टीव्हीचा सत्यानाश...'; एकता कपूरवर भडकले मुकेश खन्ना ...
Kahaani ghar ghar ki: तब्बल १४ वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ...