शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : आम्हाला पैसे नको, मात्र रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा; भिसे कुटुंबीयांची मागणी

पिंपरी -चिंचवड : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

लोकमत शेती : उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा

मुंबई : मला डिलिस्ट करू नका, नाहीतर...; दोन पानी पत्र लिहीत बुक माय शोला कामराने सुनावलं

ठाणे : 'ठाण्यात भाजपचे ९ आमदार, जवळपासही कुणी नाही; वेळ पडेल तेव्हा...', भाजप आमदार केळकरांचं विधान

मुंबई : कुणाल कामराने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार; दिलासा मिळणार का?

महाराष्ट्र : “ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा

महाराष्ट्र : शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? नितीन गडकरींनी काय दिले उत्तर?

महाराष्ट्र : रेकॉर्डवर उपमुख्यमंत्री, पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच; खासदार धैर्यशील मानेंचं विधान

ठाणे : वारकऱ्यांवरील वार झेलायला तयार; एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात वक्तव्य