लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

महिला लिपिकाला असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ. धनराज मानेंना भोवले, चौकशीचे आदेश - Marathi News | director of education dhanraj mane bawled for speaking in vulgar language inquiry order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला लिपिकाला असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ. धनराज मानेंना भोवले, चौकशीचे आदेश

पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयात कामाला असलेल्या एक महिला माने यांच्याकडे फाईलवर सह्या घ्यायला गेल्या होत्या. यावेळी डॉ. माने यांनी सह्या घेण्यासाठी आलेल्या महिलेला असभ्य भाषा वापरली होती... ...

विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, काळ्या फित लावून शासनाचा निषेध - Marathi News | sant gadge baba University staff to go on strike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, काळ्या फित लावून शासनाचा निषेध

कोरोनाच्या दोन वर्षांत विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही, असा आरोप कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आला आहे. ...

हे काय शिकवणार ? 'साई'अभियांत्रिकीकडून बोगस ‘एनओसी’द्वारे थेट विद्यापीठाची फसवणूक - Marathi News | What will they teach? Fraud directly with Dr. BAMU by bogus 'NOC' from 'Sai' engineer college | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे काय शिकवणार ? 'साई'अभियांत्रिकीकडून बोगस ‘एनओसी’द्वारे थेट विद्यापीठाची फसवणूक

प्रवेश प्रक्रियेसाठी बनवेगिरी केली असल्याचे उघड झाले असून साई अभियांत्रिकी महाविद्यालायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

IRONMAN African Championship: बारामतीचा सुपुत्र अवघ्या १८ व्या वर्षी ठरला 'आयर्नमॅन' - Marathi News | IRONMAN African Championship Baramati son turns Ironman at just 18 years old | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IRONMAN African Championship: बारामतीचा सुपुत्र अवघ्या १८ व्या वर्षी ठरला 'आयर्नमॅन'

बारामतीचा शहरातील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिका येथे शनिवारी पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. ...

ब्लूटूथ लावून टीईटीचा पेपर सोडविणारी 'ती' मुलगी निलंबित - Marathi News | girl student suspended for cheating in TET exam by using Bluetooth | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ब्लूटूथ लावून टीईटीचा पेपर सोडविणारी 'ती' मुलगी निलंबित

जिल्ह्यातील ३० केंद्रांवरून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा घेण्यात आली. गोंदिया अंतर्गत पहिल्या पेपरसाठी बसलेल्या एका परीक्षार्थी मुलीने चक्क ब्लूटूथ लाऊन पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिला निलंबित करण्यात आले आहे. ...

Pune Police: स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखणार - Marathi News | Prevent juvenile delinquency with the help of NGOs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखणार

मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरात बालस्नेही पोलीस कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. ‘होप फाॅर द चिल्ड्रेन फाऊंडेशन’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...

SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन - Marathi News | Savitribai Phule Pune University employees strike today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन

अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. ...

डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर', 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान - Marathi News | Ranjitsinh Disle Guruji became a doctor with Phd, an honorary degree from ITM university | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर', 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान

आता, डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.  ...