लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

पहिलीची फी लाखाच्या घरात; संस्थाचालकांनी मांडलेल्या बाजाराने सामान्यांचे कंबरडे मोडले - Marathi News | First standards fees is near to one Lakh's | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिलीची फी लाखाच्या घरात; संस्थाचालकांनी मांडलेल्या बाजाराने सामान्यांचे कंबरडे मोडले

फीस आणि डोनेशनचे आकडे अधिकच फुगीर होत चालले आहेत आणि पालकही या प्रवाहात वाहत चालले आहेत, हे मात्र खरे.  ...

इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका - Marathi News | Class: 10th, subject: Hindi joint (Lokwani), 2018-19, brochure | Latest career News at Lokmat.com

करिअर :इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका

हिंदी संयुक्त (लोकवाणी) या विषयाची कृतिपत्रिका ५० गुणांची आहे. या विषयाच्या कृ तिपत्रिकेचे स्वरुप चार भागात विभागले आहे. ...

शिक्षकांच्या रिक्त ७०० पदांसाठी होणार भरती - Marathi News | Recruitment for vacancies of teachers will be for 700 posts | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षकांच्या रिक्त ७०० पदांसाठी होणार भरती

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होणार हे निश्चित आहे. ...

इयत्ता १० वी (संयुक्त संस्कृत) कृतिपत्रिका​​​​​​​ व प्रारुप - Marathi News |  Class 10th (United Sanskrit) paperwork and format | Latest career News at Lokmat.com

करिअर :इयत्ता १० वी (संयुक्त संस्कृत) कृतिपत्रिका​​​​​​​ व प्रारुप

इयत्ता १० वी (संयुक्त संस्कृत) कृतिपत्रिका​​​​​​​ व प्रारुप ...

मुख्याध्यापकाच्या कार्यालयास कुलूप ठोकले; तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | Locked the head office's office; Crime against triple | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्याध्यापकाच्या कार्यालयास कुलूप ठोकले; तिघांविरोधात गुन्हा

मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली. ...

आदिवासींचा बि-हाड मोर्चा धडकला; गनिमी कावा वापरून उधळली परीक्षा - Marathi News | Tribal Bihad clashes; Tumble Exam using Guerrilla Cava | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींचा बि-हाड मोर्चा धडकला; गनिमी कावा वापरून उधळली परीक्षा

भरती प्रक्रीया नियमबाह्य व शासनआदेशाला धरून नसल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बि-हाड आंदोलकांनी परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षा केंद्राला घेराव घातला. मोठ्या संख्येने महिला, पुरूष आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात घुसल्याने एकच गोंधळ माजला ...

इयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिका - Marathi News | Class 10th (Complete Sanskrit) Papers | Latest career News at Lokmat.com

करिअर :इयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिका

संपूर्ण संस्कृत - ‘आमोद:’ या पाठ्यपुस्तकावर यंदाच १०० गुणांची कृतिपत्रिका असणार आहे. कृतिपत्रिकेची घटकनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे असणार आहे. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द - Marathi News | Etc. 5th scholarship examination, subject-Marathi, component-group word | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख -36, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द ...