शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

नागपूर : ग्रामीण व शहरी आराेग्य व्यवस्थेची दरी कमी हाेणे आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

क्राइम : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा

राष्ट्रीय : या राज्याची राजधानी बदलली; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या मंजुरीनंतर निर्णयावर शिक्कामोर्तब

गोवा : 'इनफ इज इनफ'ची घेतली राष्ट्रपती मुर्मू यांनी अखेर दखल

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट; अध्यात्म आणि समाजसेवेवर सखोल चर्चा

भक्ती : Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना

राष्ट्रीय : चष्मेचोर माकडांपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना वाचविण्यासाठी युक्ती; वानरांचे कटआऊट लावणार...

राष्ट्रीय : 'हा फक्त राष्ट्रपतींचा नाही, तर संविधानाचाही अपमान', PM मोदींची ममता बॅनर्जींवर घणाघाती टीका

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन; केंद्राने बंगाल सरकारकडून मागवला अहवाल

राष्ट्रीय : राष्ट्रपतींचे पद राजकारणापलीकडे, पण टीएमसीने सर्व मर्यादा ओलांडल्या; पंतप्रधान मोदींचा ममतांवर थेट निशाणा