शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चष्मेचोर माकडांपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना वाचविण्यासाठी युक्ती; वानरांचे कटआऊट लावणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:24 IST

President Draupadi Murmu Vrindavan Visit: वृंदावनमध्ये माकडांच्या चष्मा चोरीपासून राष्ट्रपतींना वाचवण्यासाठी प्रशासनाने वानरांचे कटआउट्स लावले आहेत. वाचा सविस्तर.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वृंदावन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मथुरा प्रशासनाने माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना माकडांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी बांके बिहारी मंदिर परिसरात ठिकठिकाणी काळ्या तोंडाच्या वानरांचे कटआउट्स लावण्यात आले आहेत.

वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर आणि आसपासचा परिसर माकडांच्या उपद्रवासाठी ओळखला जातो. येथील माकडे भाविकांचे मोबाईल आणि विशेषतः चष्मे चोरी करण्यात माहीर आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. माकडे वानरांना घाबरतात, हे ओळखून राष्ट्रपतींच्या मार्गावर आणि मंदिराच्या छतावर वानरांचे मोठे कटआउट्स लावण्यात आले आहेत.

प्रशिक्षित कर्मचारी
केवळ कटआउट्सवर न थांबता, वन विभागाचे कर्मचारी वानरांचे मुखवटे घालून आणि आवाज काढून माकडांना पळवून लावण्याचे काम करत आहेत. राष्ट्रपती मुर्मू या बांके बिहारींचे दर्शन घेण्यासाठी आणि एका विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वृंदावनमध्ये येत आहेत.

प्रशासनाची तयारी
मथुरा जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. माकडांमुळे राष्ट्रपतींच्या ताफ्यात किंवा त्यांच्या चालण्यात अडथळा येऊ नये, यासाठी 'मंकी स्क्वॉड' देखील सक्रिय करण्यात आला आहे.

चष्मा चोरून काय करतात? 
ही माकडे प्रचंड हुशार आहेत. भाविकांचे चष्मे चोरून ही माकडे त्यांच्याकडे खायच्या पदार्थांची मागणी करतात. खासकरून माझा सारखी पेये मागतात. हे दिल्यानंतर ही माकडे त्या व्यक्तीचा चष्मा परत करतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Monkeys' Cutouts to Protect President Murmu From Spectacle-Stealing Monkeys

Web Summary : To protect President Murmu during her Vrindavan visit, Mathura administration is deploying monkey cutouts. Monkeys often steal glasses, demanding food in return. Trained staff will also deter them.
टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूMonkeyमाकड