शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : २० मिमी तोफ, क्रॅश-प्रूफ बॉडी अन् ग्लास कॉकपिट; राष्ट्रपतींनी अनुभवली हाय-एल्टीट्यूड हेलिकॉप्टरची ताकद

क्रिकेट : Arjun Tendulkar चे शुभमंगल! PM मोदी ते राष्ट्रपती मुर्मू... 'या' ४ बड्या नेत्यांना निमंत्रण

क्रिकेट : भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर

सखी : Guru Purnima 2025 : अकाली पोटची पोरं गेली, पतीचेही निधन झाले! झोकून दिलं स्वत:ला समाजासाठी

राष्ट्रीय : President rule: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; पुढे काय होणार जाणून घ्या...

क्रिकेट : राष्ट्रपती भवनात मास्टर ब्लास्टर सचिनचा सेल्फी अन् बरंच काही; इथं पहा खास फोटो

राष्ट्रीय : भारत सरकार सर्वात जास्त वेतन कोणाला देते? पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान, त्यांच्या आधी कोण?

राष्ट्रीय : कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार

राष्ट्रीय : Droupadi Murmu: राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही, शिवभक्त पण देव्हाऱ्यात शंकर नाही; जाणून घ्या यामागची 'रहस्ये'...

राष्ट्रीय : Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा