डॉ. राजेंद्र शिंगणे, मराठी बातम्या FOLLOW Dr. rajendra shinge, Latest Marathi News
वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेद्वारे विदर्भातील तुटीच्या भागात वळवण्याचे काम आपण पूर्णत्वास नेणार असल्याची, ग्वाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे दिली. ...
पालकमंत्र्यांना रात्री शेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असताना पोलिसांच्या या एम एच 20 ई ई 19 28 क्रमांकाच्या या वाहनाला हा अपघात झाला. ...
खासणे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे निर्देश ना. शिंगणे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. ...
प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून त्यास २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ...
ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी पाच वर्षांपासून तयार असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत जाऊन पाहणी केली. ...
निधीअभावी कुठलाही प्रकल्प अपूर्ण राहणार नाही, असे मत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले. ...
राजकीय समीकरणाचा सामाजिक समीकरणाशी सांगड घालून मातृतिर्थाचा विकास घडवून आणू असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. ...
बुलडाणा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कॅबीनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे ते सहावे राजकीय व्यक्ती ठरले आहेत. ...