लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
...तर चीनच्या कर्जफेडीस अमेरिकेचा नकार, ट्रम्प यांचा इशारा - Marathi News | ... So China's denial of China's debt repayment, Trump's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर चीनच्या कर्जफेडीस अमेरिकेचा नकार, ट्रम्प यांचा इशारा

एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी ही धमकी दिली. चीनचे कर्ज न देता चीनची अमेरिकेत असलेली मालमत्ता गोठविण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले. ...

चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे - Marathi News | Pompeo's Congratulations to Taiwan Seriously Damaged Relations Says China sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे

CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर' - Marathi News | donald trump huge number us coronavirus badge of honour vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

जगात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अमेरिकेत सापडणं हा 'बॅज ऑफ ऑनर' आहे. ...

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | donald trump said i am taking hydroxychloroquine expert says danger vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते. ...

CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन - Marathi News | CoronaVirus News: Donald Trump takes hydrochloroquine to prevent infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन

CoronaVirus News in Marathi and Live Updates : वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे. ...

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | CoronaVirus News: Donald Trump to leave WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प

CoronaVirus News in Marathi and Live Updates : अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत. ...

चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला 30 दिवसांचा अल्टिमेटम - Marathi News | CoronaVirus Marathi News US President Donald Trump has issued a letter to the WHO mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला 30 दिवसांचा अल्टिमेटम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. ...

Coronavirus: ट्रम्प २०० व्हेंटिलेटर दान(?) करणार; भारताला 'इतकी' किंमत मोजावी लागणार - Marathi News | coronavirus Trumps 200 ventilators for India cost 2.6 million dollar kkg | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ट्रम्प २०० व्हेंटिलेटर दान(?) करणार; भारताला 'इतकी' किंमत मोजावी लागणार