शिवसेनेचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख, प्रख्यात विधिज्ञ अॅड. शशिकांत ठोसर (७६) यांचे मुंबईतील इस्पितळात कर्करोगावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी निधन झाले. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या ४० निष्ठावंतांपैकी एक अॅड. ...
ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून गावठाण हद्दीतील चिंचोळया रस्त्यांमुळे समस्या गंभीर झाली आहे. त्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह मध्य रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याची टिका स्थानिक लोकप्रतिनिधींसह रहिवाश्यांन ...
डोंबिवली : मुंबई महाराष्ट्र क्रीडा व युवक संचनालाय आयोजित राज्यस्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा औरंगाबाद येथे १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. त्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील ५०० खेळाडूनी भाग घेतला होता. त्यात डोंबिवलीतील भोईर जिमखान्या ...
ठाकुर्लीतील मंगलकलश सोसाटयीमधील एका इमारतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेची सुमारे ३हजार स्क्वेअर फूटाची जागा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्या जागा सोसायटीने महापालिकेला भाजीमंडईसाठी दिली होती. तसे आराखड्यात मंजूर करण्यात आले होते. मात्र इमारत बांधल्यापासू ...
दिवा-वसई मार्गावर कोपर स्थानकादरम्यान एका अज्ञात रेल्वेच्या धडकेने डोंबिवली पश्चिमेकडील टेल्कोसवाडी येथे राहणा-या विद्या पड्याळ(५५) या जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी घडली. त्या घटनेत विद्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डोक ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय आोयजित ५७ व्या महाराष्ट्र हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०१७-२०१८ च्या डोंबिवली केंद्राच्या स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्याचा शुभारंभ केला. ...
पश्चिमेतील धोकादायक बनलेल्या नागूबाई निवासच्या रहिवाशांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कचोरे येथील बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. रहिवाशांना तात्पुरता निवारा मिळाला असला, तरी त्यांच्या व्यथा कायम आहेत. ...