महापालिकेने रेल्वे स्थानकापासून 150 अंतरावर पांढऱ्या रंगाने पट्टे मारण्यास सुरुवात केल्यामुळे फेरीवाले संतापले असून त्यांनी आज डोंबिवलीत महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. ...
डोंबिवली: २००४ नंतर जे कर्मचारी रेल्वेमध्ये नोकरीत लागले त्यांना पेन्शन योजना नाही. अंतिम सेटलमेंट घ्या आणि नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती अथवा सेवानिवृत्ती असू द्या पण पेन्शन नसणार हा नियम योग्य नाही. त्यामुळे तो निर्णय केंद्राने मागे घ्यावा, त्यात बदल क ...
आरोग्याची धोरण सरकारी बाबुंनी ठरवू नयेत. त्यामुळे अंमलबजावणी करतांना अनेक अडथळे येतात असे आवाहन महाराष्ट्र मेडीकल असोसिएशनचे डॉ. यशवंत देशपांडे यांनी केले. डोंबिवलीतील दोन दिवसीय ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर परिषदेचा समारोप रविवारी झाला. ...
लांबपल्याच्या गाडीचे तिकिट आरक्षण करण्यासाठी रांग लावण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी घडल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या आरक्षण तिकिटा कार्यालयात रविवारी मध्यरात्री घडली. त्या हाणामारीत एका व्यक्तिच्या डोक्याला जखम झाली असून त्या घटन ...
मेडिकेअर अॅक्ट २०१० ची अंमलबजावणी व्हावी. कल्याणमधील उपायुक्त दर्जाच्या पोलिसांना या अॅक्टबाबत माहिती नाही हे इथल्या डॉक्टरांचे दुर्देव आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही त्यांच्या कायद्याविषयीची माहिती सगळयांना द्यायला हवी असे मत इंडियन मेडीकल असोसिएशनचे ...
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्थिक कोंडीविषयीचा वस्तूस्थिती दर्शक अहवाल आयुक्त पी. वेलरासू यांनी तयार केला होता. मात्र या अहवालाची सर्व पक्षीय सदस्यांनी चिरफाड केली. हा अहवाल फेटाळून लावण्याची जोरदार मागणी आज पार पडलेल्या महासभेत करण्यात आ ...