कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोविड योद्धयाचे निधन झाल्यास शासनाने ५० लाख रुपयांचा विमा घोषित केला आहे. या विम्यात खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्याची मागणी सुरुवातीपासूनच राज्यभरातील विविध संघटनांकडून होत आहे. (Sharad Pawar) ...
ठाणे शहरात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १०४ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २९३ रुग्ण नव्याने आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
घेऊन येत आहोत Fortis Healthcare सह विशेष लाईव्ह - भेटा 'डॉ. गुरनित सिंग सहानी, वरिष्ठ सल्लागार - न्यूरोसर्जरी' यांना आणि विचारा तुमच्या मनातील प्रश्न! ...