शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डिनो मोरिया

डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?

फिल्मी : तब्बल १२ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय 'हा' बॉलिवूडचा चार्मिंग बॉय; अक्षय कुमारसोबत करणार स्क्रीन शेअर 

फिल्मी : नाना पाटेकर, अक्षय कुमार, श्रेयस, रितेश अन् बरेच कलाकार! Housefull 5 च्या सेटवरील पहिला फोटो व्हायरल

फिल्मी : 'सलमानला हटवा अन् मला बिग बॉसचा होस्ट करा'; Dino Morea ने दिली शोला ऑफर?

फिल्मी : Happy Birthday Dino Moria : 'राज'फेम डिनो मोरिया; हॅंडसम अभिनेत्याने प्रेक्षकांचे जिंकले मन

फिल्मी : नऊ वर्ष माझ्याकडे काम नव्हते,कामासाठी दारोदार भटकलो पण, डिनो मोरियाने व्यक्त केली खंत

फिल्मी : डीनो मोरिया इतक्या वर्षानंतर एक्स-गर्लफ्रेन्ड बिपाशाबद्दल बोलला, म्हणाला...

राजकारण : डिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील वाझे, खोदून चौकशी केली तर…’’

राष्ट्रीय : मनी लाँड्रिंग: ED ची मोठी कारवाई; अभिनेता Dino Morea, दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त 

फिल्मी : डिनो मोरियाने 'तांडव'मधील प्रोफेसरच्या भूमिकेसाठी घेतली ही मेहनत