शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डिनो मोरिया

डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : बिल, ईएमआय भरायचेही नव्हते पैसे, घरोघरी जाऊन मागितलं काम; अभिनेत्याची झालेली अशी अवस्था

फिल्मी : PHOTOS : ‘राज’मधील हँडसम डिनो मोरियाला ओळखणंही झालं कठीण, इतका बदलला लुक

फिल्मी : IN PICS : सुंदर चेहराही कधीकधी ‘शाप’ ठरतो...! डिनो मोरियाला यामुळेच इंडस्ट्रीनं नाकारलं!!

फिल्मी : OMG!! डिनो मोरियाचे फोटो पाहून चाहते झाले थक्क; म्हणाले, भाई क्या हालत हो गई है