शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डिनो मोरिया

डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : डिनो मोरियाने 'तांडव'मधील प्रोफेसरच्या भूमिकेसाठी घेतली ही मेहनत

फिल्मी : पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस

क्राइम : NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स

फिल्मी : पार्टी अन् मंत्री...! सुशांत प्रकरणात का आले अभिनेता डिनो मोरियाचे नाव?  

फिल्मी : Birthday Special : इतक्या वर्षांत इतका बदलला डिनो मोरिया, पाहा फोटो

फिल्मी : अभिनेता डिनो मोरियाला या कारणामुळे बजावण्यात आले समन्स

फिल्मी : लूक हॅँडसम, करिअर मात्र फ्लॉप!

फिल्मी : डिनो मोरिया म्हणतो, मनोरंजन क्षेत्रात 'हे' माध्यम ही महत्त्वाचे

फिल्मी : यंदा ‘या’ सेलेब्सचे कमबॅक ठरणार अविस्मरणीय !

फिल्मी : सिनेमानंतर डिनो मोरिया करतोय 'ही' नवी गोष्ट