लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल

Digital, Latest Marathi News

डिजिटल सुधारणा गुणांकनात मुंबई विद्यापीठ अव्वल; पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर - Marathi News | Mumbai University tops digital improvement rankings; Pune University ranks ninth | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :डिजिटल सुधारणा गुणांकनात मुंबई विद्यापीठ अव्वल; पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हे गुणांकन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. ...

डिजिटल अरेस्ट/ऑनलाईन फसवणुकीवर लगाम; UPI अ‍ॅप्समध्ये लवकरच येणार ‘फ्रीज बटण’ - Marathi News | Cyber Crime, Digital arrest and online fraud will be stopped ,'Freeze button' to be introduced in UPI apps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजिटल अरेस्ट/ऑनलाईन फसवणुकीवर लगाम; UPI अ‍ॅप्समध्ये लवकरच येणार ‘फ्रीज बटण’

Cyber Crime: याद्वारे तुमचे बँक खाते तात्काळ सुरक्षित केले जाईल. ...

आता UPI देणार ४५ दिवसांसाठी व्याजमुक्त कर्ज; खिशात पैसे नसले तरी टेन्शन नाही - Marathi News | UPI Credit Line Update Get Up to 45 Days Interest-Free Credit Like Credit Cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता UPI देणार ४५ दिवसांसाठी व्याजमुक्त कर्ज; खिशात पैसे नसले तरी टेन्शन नाही

UPI Loan Without Interest : डिजिटल पेमेंट जगात UPI आणखी एक मोठे पाऊल उचलण्यास सज्ज आहे. आता, UPI द्वारे लहान कर्जे सोपी आणि लवचिक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

प्रभादेवीत ई-कॉमर्समध्ये सव्वा कोटीची राेकड लंपास; बायोमेट्रिक लॉक तोडून बनावट चावीने प्रवेश - Marathi News | Cash worth 1 crore 25 Lakhs stolen in Prabhadevi e-commerce; Entry was made with fake key after breaking biometric lock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवीत ई-कॉमर्समध्ये सव्वा कोटीची राेकड लंपास; बायोमेट्रिक लॉक तोडून बनावट चावीने प्रवेश

इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय? - Marathi News | Documents of old land transactions worth over Rs 30 crore will be available online; What is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय?

राज्यात १८६५ ते २००१ या काळातील विविध जुन्या दस्तांच्या फिल्म, मायक्रो फिल्म तसेच दस्तांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ...

बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल? - Marathi News | Why is Crypto Market Rising Today? Impact of US CPI Data on Bitcoin Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?

BitCoin Price: २०२५ मध्ये मंदीनंतर, मार्केट कॅपनुसार जगातील सर्वात मोठे क्रिप्टो बिटकॉइन आता वेग पकडत आहे. आज ते ९६,००० डॉलरच्या पुढे गेले आहे. ...

Digital Arrest: बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड! - Marathi News | UN-Retired Doctor Couple Scammed of ₹15 Crore in Delhi via 15-Day Digital Arrest Horror | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!

UN Retired Doctor Fraud: दिल्लीत एका उच्चशिक्षित डॉक्टर दाम्पत्यासोबत घडलेली घटना ऐकून अंगावर काटा येईल. सायबर चोरांनी चक्क संयुक्त राष्ट्रातून निवृत्त झालेल्या डॉक्टरांना १५ दिवस 'डिजिटल अरेस्ट' करून त्यांच्याकडून १५ कोटी रुपये लुटले! ...

सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य - Marathi News | Digital Safety Rules for Every Family How to Secure Your UPI Transactions and Bank Account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य

Digital Safety Rules : UPI मुळे पेमेंट करणे जितके सोपे झाले आहे तितकेच सायबर फसवणुकीचा धोकाही झपाट्याने वाढला आहे. म्हणूनच, प्रत्येक कुटुंबाने UPI शी संबंधित काही महत्त्वाचे सुरक्षा नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...