शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : २० व्या वर्षी दिला पहिला हिट सिनेमा! आता सारा अर्जुनची 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी, नावाजलेल्या नायिकेला केलं रिप्लेस?

फिल्मी : जगात भारी... रणवीरच्या 'धुरंधर'ची कमाई 30,000,000,000! जे कुणालाच जमलं नाही, ते 'करून दाखवलं'

फिल्मी : सासरे-जावई एकत्र! 'धुरंधर: द रिव्हेंज'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला?

फिल्मी : 'धुरंधर'ला आव्हान द्यायला पाकिस्तान घेऊन येतोय 'मेरा ल्यारी' सिनेमा; शहराची खरी बाजू दाखवणार

फिल्मी : 'धुरंधर: द रिव्हेंज'ची बॉक्स ऑफिसवर वादळी घोडदौड; २५ दिवसांत किती कोटी कमावले?

व्यापार : Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'ला टक्कर देतोय मराठी अभिनेत्रीचा 'हा' सिनेमा; दोन दिवसांत तब्बल १२ कोटींची कमाई

फिल्मी : 'धुरंधर'च्या पडद्यामागची गोष्ट; 1 महिन्यात तयार केले 10 हजार कॉस्ट्यूम, रणवीरसाठी डिझाइन केले होते इतके कपडे

नागपूर : ‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

फिल्मी : 'धुरंधर: द रिव्हेंज'बद्दल संदीप रेड्डी वांगाच्या पोस्टवर आदित्य धरची प्रतिक्रिया, म्हणाला...