शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'ला 'प्रोपागंडा' म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं उत्तर, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले...

फिल्मी : 'धुरंधर' गाजवल्यानंतर आदित्य धरच्या आगामी सिनेमातही रणवीर सिंह? दोघांमध्ये चर्चा सुरु

फिल्मी : हमजा की खिलजी...कोणती भूमिका आव्हानात्मक होती? रणवीर सिंहच्या निकटवर्तियाने केला खुलासा

फिल्मी : कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ

फिल्मी : मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान...; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल

फिल्मी : राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक?

फिल्मी : प्रत्येक कलाकारासोबत ते..., 'धुरंधर'च्या सेटवर रणवीर कसा वागायचा? सारा अर्जुनने खरं काय ते सांगितलं

फिल्मी : रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल?

फिल्मी : Video: आधी स्वतःवर पाणी ओतलं आणि मग...; 'धुरंधर' गायिकेवर संतापले चाहते, कॉन्सर्टमध्ये काय घडलं?

फिल्मी : 'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती