लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
भगवानबाबांच्या स्मारकाने धनंजय मुंडेंची पोटदुखी; सावरगाव घाट वासियांचा घणाघात - Marathi News | Dhananjay Mundani's stomach with Lord Buddha's memorial; Sawargaon Ghat Vasia's Cough | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगवानबाबांच्या स्मारकाने धनंजय मुंडेंची पोटदुखी; सावरगाव घाट वासियांचा घणाघात

फितुरीच्या राजकारणासाठी भगवानगडाचं पावित्र्य भंग करणाऱ्या धनंजय मुंडे यांना संतश्रेष्ठ भगवानबाबा कळलेच नाहीत, अशा भावना सावरगावचे सरपंच रामचंद्र सानप, युवा कार्यकर्ते संदेश सानप, उपसरपंच इंदर सानप, नारायण सानप, राजेंद्र खाडे आदींसह असंख्य ग्रामस्थांन ...

आव्हाडांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी सरकारची, मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Dhananjay munde wrote letter to Chief Minister Devendra Fadanvis about security of jeetendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाडांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी सरकारची, मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या घराची रेकीही करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांचाही तसा अहवाल आहे. त्यामुळे मी आव्हाड यांच्या घराची सुरक्षा वाढविण्याची मागणी आपणाकडे केली होती. मात्र, ...

'राम कदमांच्या कार्यक्रमास हजर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी' - Marathi News | 'Chief Minister who attended the Ram Kadam program should also apologize', says dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राम कदमांच्या कार्यक्रमास हजर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी'

तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल, तर तिला पळवून आणण्यास मदत करू, असं वादग्रस्त विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केलं आहे. ...

भगवानबाबा व भगवानगड यात राजकारण नको!-  धनंजय मुंडे   - Marathi News | Bhagwanbaba and Bhagwangad do not have politics! - Dhananjay Munde | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भगवानबाबा व भगवानगड यात राजकारण नको!-  धनंजय मुंडे  

भगवानगडाच्या विषयात कुठलेही राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी १ सप्टेंबर रोजी येथे पार पडलेल्या संत भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात केले. ...

"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी - Marathi News | "Respected Dada see this potholes"; Dhananjay Mude's selfie in the pothole on Gangakhed-Parbhani road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी

वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढला. ...

जनता सरकारला जागा दाखवेल - धनंजय मुंडे - Marathi News | Will show the seats to the Janata government - Dhananjay Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनता सरकारला जागा दाखवेल - धनंजय मुंडे

चेतन तुपे यांच्या सत्कार प्रसंगी शासनाच्या धोरणावर केली चौफेर टीका ...

‘राष्ट्रवादी’च्या दृष्टीनं औरंगाबाद जिल्हा वाऱ्यावर! - Marathi News | 'NCP's extreme negligence towards Aurangabad district! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘राष्ट्रवादी’च्या दृष्टीनं औरंगाबाद जिल्हा वाऱ्यावर!

विश्लेषण : कोणत्याही पक्षाला नाही इतकं सुसज्ज पक्षाचं कार्यालय हडकोतील राष्ट्रवादी भवन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत आहे; पण तेही आता धूळखात पडून आहे. औरंगाबादबद्दलची अनास्था, एक प्रकारची उदासीनता पक्षाला कुठं घेऊन जाईल, याचे काय बरे-वाईट ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आघाडीच्या स्वतंत्र बैठका; राज्यपाल, मागासवर्ग आयोगाचीही घेतली भेट - Marathi News | Maratha Reservation : Independent Meeting called for Reservation Issue Governor, Backward Class Commission also took Part | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आघाडीच्या स्वतंत्र बैठका; राज्यपाल, मागासवर्ग आयोगाचीही घेतली भेट

मराठा आरक्षण मुद्द्यायावर सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राज्य मागासवर्ग आयोगाची स्वतंत्रपणे भेट घेतली. ...