शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राष्ट्रीय : पवार साहेबाच्या घराच जाऊ द्या हो मोदी साहेब तेवढ जशोदाबेनच काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे

परभणी : परभणीच्या खासदारांकडून जिंतूर रस्ता कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी

महाराष्ट्र : बीडमध्ये 'जादुची कांडी' कोण फिरवणार ?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राज ठाकरेंपाठोपाठ 'या' नेत्याच्या प्रचारसभांची मागणी वाढली

बीड : ...म्हणून धनंजय मुंडेंनी परळीतील सभा केली रद्द

मुंबई : बारामतीचा झटका बसता, शेलार कंपनीचा उडणार फ्युज; शेलार-मुंडेंमध्ये 'काव्ययुद्ध'

मुंबई : 'कसं काय शेलार बरं हाय का? कमळाबाईचे काही खरं हाय का?'

महाराष्ट्र : मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी करा म्हटलं की, बहिणीला राग येतो : धनंजय मुंडे

वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवूणक केली - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : तोडपाणी करणारे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊच शकत नाहीत-पंकजा मुंडे