शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : अधिकाऱ्यांच्या बदल्या आताच का ?; धनंजय मुंडेंचा सवाल

बीड : मुंडे बहीण- भावांना वीज निर्मिती केंद्र चालू ठेवता आले नाही

रायगड : ‘ते’ सपनो के सौदागर गेले कुठे?-धनंजय मुंडे

महाराष्ट्र : 'ईडी'ची पिडा टळण्यासाठी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात : मुंडे

महाराष्ट्र : ...तर घरी बसलो असतो, पण मतं मागितले नसते : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : अफजलखान म्हणणाऱ्यांच्या पुढे नतमस्तक कसे झाले? धनंजय मुंडे यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

रायगड : ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : हफ्तेखोरांच्या हाती जळगावचा कारभार देणार का ? : धनंजय मुंडे

सोलापूर : 'माढ्यातली काही मुलं गद्दार निघाली, घरातल्यांना सोडून दुसऱ्यांसोबत गेली'

रायगड : 'शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत'