लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
...तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंसमोरच दिल्या होत्या विरोधाच्या घोषणा! - Marathi News | dhananjay munde was not reachable when when ajit pawar takes oath with devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंसमोरच दिल्या होत्या विरोधाच्या घोषणा!

बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत; राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता ...

पवारांचं मोठं वक्तव्य, मुंडेंवर करणार कारवाई? Dhananjay Munde Resignation |Sharad Pawar |Maharashtra - Marathi News | Pawar's big statement, will action be taken against Munde? Dhananjay Munde Resignation | Sharad Pawar | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांचं मोठं वक्तव्य, मुंडेंवर करणार कारवाई? Dhananjay Munde Resignation |Sharad Pawar |Maharashtra

...

"'ती' मलाही मेसेज, कॉल करायची..." भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण - Marathi News | "She has been message me, call me too ..." Dhananjay Munde dramatic turn to the issue; BJP leader's complaint against Renu Sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"'ती' मलाही मेसेज, कॉल करायची..." भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण

Krishna Hedge's Allegations on Renu sharma : आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत ...

धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का? अनिल परबांचा सवाल - Marathi News | Dhananjay Munde was accused, so should he be hanged? Anil Parab question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का? अनिल परबांचा सवाल

Anil Parab : या सर्व गोष्टींची खुलासेवार चौकशी होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणी काय तो निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी सांगितले. ...

धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातंय, त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही: जयंत पाटील - Marathi News | dhananjay Munde is being blackmailed there is no talk of his resignation says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातंय, त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही: जयंत पाटील

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असले तरी तक्रारदार महिलेकडून त्यांना याआधीपासूनच ब्लॅकमेल केलं जात होतं. ...

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | ncp leader minister jayant patil clarifies on bjp pankaja munde joining ncp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले...

जयंत पाटील यांनी अनेक बाबींवर केली भूमिका स्पष्ट ...

मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी भाजपात दोन मतप्रवाह?, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण - Marathi News | BJP Devendra Fadanvis & Chandrakant Patil Views on Minister Dhananjay Munde Rape Allegation case | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी भाजपात दोन मतप्रवाह?, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp leader Dhananjay Mundes first reaction after Sharad Pawars statement will do what he decides | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आरोप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल असं म्हणाले होते शरद पवार ...